साकुरी येथे मंदिरातील दानपेटी फोडताना चोरांना रंगेहात पकडले

शिर्डी :- शिर्डी पासून जवळ असलेल्या साकुरी येथील श्री उपासनी कन्याकुमारी स्थानातील खंडोबा मंदिरातील दानपेटी फोडताना २ चोरांना रंगेहात पकडले

Read more