*साहित्य संमेलनात साहित्यासोबतच कलावंत व कलाकृतींची मांदियाळी*

यवतमाळ(राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी): ९२ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनात साहित्यासोबतच कलावंत व कलाकृतींचीही मांदियाळी मराठी सारस्वतांना अनुभवता आली आहे.

Read more