१८ लाखांचा गुटका जप्त, पोलिसांची मोठी कारवाई

बुलढाना:- जिल्ह्यात एका पाठोपाठ एक करण्यात आलेल्या कारवाईत जवळपास १८ लाख ६६ हजार रुपयांचे प्रतिबंधित गुटका जप्त,करण्यात पोलिसांना यश आले

Read more