‘हज हाऊस’ला टीपू सुलतानचे नाव देण्याचा कर्नाटक शासनाचा सुल्तानी निर्णय.. निर्णय रद्द करण्याची मागणी..

फलटण,– इतिहासात क्रूरकर्मा म्हणून नोंद असणार्‍या टीपू सुलतानचे नाव ‘हज हाऊस’ला देण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने रहित करावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील नायब तहसीलदार श्री. नंदकुमार भोईटे यांना देण्यात आले.

निवेदन दिल्यानंतर श्री. भोईटे यांनी ‘सदरचे निवेदन पुढे तातडीने पाठवून देतो’, असे आश्‍वासन दिले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री उदय ओझर्डे, आशिष कापसे, संदीप काशिद आणि मंगेश खंदारे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *