पोलीस पाटलांचे प्रश्न शासन दरबारी मांडणार – अभिमन्यु पवार

पोलिस पाटलांचे कार्य गावपातळीवर खुप चांगले आहे. त्याचे जे प्रश्न आहेत ते आपण शासन दरबारी मांडणार असे मत औशाचे आमदार अभिमन्यु पवार यांनी व्यक्त केल आहे. औसा येथे आयोजीत पोलीस पाटील कार्यकरणीच्या सत्कार संमारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमात पोलिस पाटील संघटनेच्या वतीने त्यांना मानधन वाढ, प्रवास भत्ता वेळेवर मिळावा सेवानिवृत्तीत वाढ करावी तसेच गाव तिथे पोलिस पाटील संकल्पना राबवावी यासह असंख्या मागणृया आ. अभिमन्यु पवार यांच्याकडे करण्यात आल्या.
यावेळी पवार म्हणाले ती तत्कालीन मुख्यंमंत्री देवेद्र फडणवीस यांनी सरंपच पोलिस पाटील यांनाव भरभरुन दिले आहे. येणाऱ्या काळात पंचायत समिती सदस्य़ांचा बाबतही सकारात्मक विचार केला जाईल पोलिस पाटलांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवणे. रिक्त पद भरणे याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांक़डुन घेऊन याबाबत योग्य ती कार्य़वाही करु असे ते म्हणाले यावेळी अवैध धंदे रोखण्यासाठी गाव पातळीवर पोलीस पाटलांनी सहकार्य करावे असेही आ अभिमन्यु पवार म्हणाले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *