लाल कांद्याच भाव पुन्हा वधारला .

गुरुवारी कांद्याचे भाव वधारल्याने बळिराजा आनंदीत आहे, गेल्या आठवडा भरा पासुन कांद्याचे भावात चढ उतार होत आहे. मात्र गुरुवारी कांद्याला साडेसहा हजार रुपये भाव मिळालाय. मनमाड व नांदगाव या दोन्ही बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याची माहीती बाजार समितीने दिलीय.
गुरुवारी मनमाड बाजार समितीत कांद्याला साडे सहा हजार रु भाव मिळाला. तर नांदगाव बाजार समितीत कांद्या ला सात हजार रु भाव मिळाला. यात कमितकमि 801 तर जास्तीत जास्त 5400भाव होता .यात नांदगाव मध्ये 700 तर मनमाड मध्ये 1700 क्विटंल कांद्याची आवक झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *