राग माणसावर काढा, पक्षावर नको – चंद्रकांत पाटील

पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसेंच्या नाराजीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समजुत काढण्याचा प्रयत्न केला. तुमच्या वेदना,खंत समजु शकतो. पक्ष तुमची दखल घेईल असा शब्द पाटलांनी मुंडे – खडसेंना गोपीनाथ गडावर दिला. त्याच बरोबर ते म्हणाले की मराठी शब्द जरा जपुन वापरावे, उद्दा सगळ ठीक झाल तर आपल्याला आपण अपराधी वाटायला नको अस म्हणत त्यांनी पकंजाना आणि नाथाभाऊंना समजाऊन सांगितल.
गोपिनाथगडावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या भाषणात ते म्हणाले की घरातले भांडण घरातच मिटवल पाहीजे अस ते म्हणाले.आपला एका व्यक्तीवर ऱाग असु शकतो पण तो राग पक्षावर काढु नका अस म्हणत त्यांनी पंकजा मुंडेना समजवण्याचा प्रयत्न केला.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मेळाव्याआधी गोपिनाथगडावर जाऊन गोपिनाथ मुंडेच्या समाधीचे दर्शन घेतल यावेळी पक्षाचे अध्यक्ष चंद्रकात पाटील मा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे ,ज्येष्ट नेते एकनाथ खडसे, प्रकाश मेहता.यांनीही मुंडेंना अभिवादन केल. यावेळी मुंडेच्या यशश्री निवासस्थानी मुंडे ,खडसे,मेहता,पाटिल याच्यांत जवळपास एक तास चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *