हिवाळी अधिवेशनात भाजपमध्ये होणार मोठा भुकंप.

नागपुर —-
राज्याच्या सत्तेतुन पायउतार झाल्यानतंर भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. तर राज्याच्या हिवाळी अधिवेशनात राजकीय भुकंप होतात याचा एतिहास आहे. त्यामुळे आगामी हिवाळी अधिवेशनात भाजपमध्ये मोठा भुंकप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अस भाकित मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केल आहे.
राज्य सरकारचे पहिले अधिवेशन नागपुरमध्ये होत आहे. या पार्श्वभुमीवर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल मत व्यक्त केल आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की फडणवीस सरकारने ओबीसींना न्याय दिला नाही. व त्यांनी निवडणुकीत नेत्यांना टार्गेट केल. कोणाला टिकीट दिल नाही तर कोणाला पराभुत करण्यास त्यांनी मदत फडणवीसांनी केल्याने राज्यात तील भाजपात अंतर्गत वाद होत असल्याच नितिन राऊत म्हणाले. यामुळे नागपुर हिवाळी अधिवेशनात भुकंप होणार असल्याच नितिन राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *