मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना द्या याचिकेचा अधिकार नाही – राष्ट्रपती

 

देशात  निर्माण झालेल्या महिला  सुरक्षेच्या मुद्यावर  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोठ वक्तव्य केलय.पॉक्सो कायद्याअंतर्गत  असलेल्या गुन्हेगारांना द्या याचिकेचा अधिकार मिळु नये अस रामनाथ कोविंद यांनी म्हटलय. यासंबधी संसदेत चर्चा व्हावी असही त्यांनी म्हटल आहे. दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील आरोपीपैकी एक आसणाऱ्या विनय शर्मा याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कडे द्या याचिकेचा अर्ज केला आहे.माफीचा हा अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळावा, असा सल्ला केंन्द्रीय गृह मंत्रालयाकडुन देण्यात आलाय. त्यानतंर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना द्येची याचिका दाखल करण्याची परवाणगी मिळु नये. संसदेने द्येचा याचिकेबाबत समिक्षा करावी, असे वक्तव्य केल आहे. दरम्यान गृहमंत्रालय आणी दिल्ली सरकारच्या सल्यांनंतरच राष्ट्रपती द्या याचिकेबाबतचा निर्णय घेतील..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *