‘लॅंड जिहाद’- मुसलमानांचे हिंदूंच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण

इस्लामाबाद – येथील पोलीसही हिंदूंना साहाय्य करण्याऐवजी स्थानिकांना साहाय्य करत आहेत. या संदर्भात हिंदूंनी पाकमधील हैदराबाद येथील प्रेस क्लबच्या बाहेर निदर्शनेही केलीत, असे वृत्त येथील ‘डॉन’ या दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. हिंदूंनी स्मशानभूमी परत देण्याची आणि अतिक्रमण करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पाकमधील हिंदूंसाठी कोणतीही मानवाधिकार संघटना कधी पुढे येत नाही कि भारतातील निधर्मीवादी आणि पुरोगामीही तोंड उघडत नाहीत ! 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *