आता “स्कूल जिहाद”.. धर्मांधांकडून सरकारी शाळांचे इस्लामीकरण.. ‘सुदर्शन मराठी’चा एक्स्क्लुजिव्ह रिपोर्ट..

देवरिया – देवरिया जिल्ह्याच्या सलेमपूर क्षेत्रातील नवलपूर येथे एका सरकारी शाळेचे नाव ‘इस्लामिया प्राथमिक शाळा’ केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. तसेच त्या शाळेला ‘रविवार’ ऐवजी ‘शुक्रवारी’ सुट्टीही घोषित केली आहे. या प्रकरणाची चौकशी प्राथमिक शिक्षण विभागाचे अधिकारी संतोष देव पांडेय करत असतांना त्याच जिल्ह्यातील अन्य ४ सरकारी शाळांना ‘रविवार’ ऐवजी ‘शुक्रवारी’ सुट्टी घोषित करण्यात आली आहे.

या प्रकरणी पांडेय यांनी सांगितले की, त्या शाळांच्या प्राचार्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसून कारवाईची चेतावणी देण्यात आली आहे. सरकार काय गांधीजींच्या माकडांसारखे डोळ्यांवर आणि तोंडावर हाथ ठेवून बसलय? अशा शाळा आणि शिक्षणाधिकारी यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करायला हवी ! – हिंदुत्वनिष्ठ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *