प्रियांका चोप्रा चं दिल धडकलं रोहिंग्यांसाठी ; नेटकरी म्हणाले,’किती मुलं दत्तक घेणार? निकाह करणार का?’

अभिनेत्री आणि युनिसेफची सदिच्छा दूत प्रियांका चोप्राने नुकतीच बांगलादेशमधील रोहिंग्या निर्वासितांच्या शिबीराला भेट दिली.

Read more

बेळगाव येथील काँग्रेसचे आमदार फिरोज सेठ यांच्या प्रचारफेरीत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याविषयी गुन्हा नोंद !

घोषणा दिल्याचा व्हिडिओ सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित झाला होता.

Read more

मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या, दिल्लीत मसापचं आंदोलन

दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर प्रार्थना करुन हे आंदोलन करण्यात आलंय.

Read more

शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यास साहेबांचा हात धरू

शिवसेनेने खुशाल बाहेर पडावे. गरज पडल्यास आम्ही पवार साहेबांचा हात धरू अशी सूचक प्रतिक्रिया देत महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप राष्ट्रवादीचा टेकू घेण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

Read more

केंद्रीय मंत्रीमंडळाचा अखेर विस्तार, घटक पक्षांना संधी नाही

खुप दिवसापासून चालू असलेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ विस्ताराबाबत चर्चेला पुर्ण विराम मिळाला आहे.

Read more

वंदे मातरम् न म्हणणारे MIM चे नगरसेवक निलंबित

औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वंदे मातरम् सुरू असताना एमआयएमचे तीन नगरसेवक उभे न राहिल्याने प्रचंड गोंधळ उडाला. या तीनही नगरसेवकांवर महापौरांनी एका दिवसासाठी निलंबनाची कारवाई केली आहे

Read more