धर्मांध दुचाकिस्वारांनी चाकू आणि रॉड यांच्या साहाय्याने केली हिंदु तरुणाची हत्या.. मुंबईतील धक्कादायक घटना..

भायखळा येथे ७ दुचाकीस्वारांना गतीने वाहन चालवण्यास आणि स्टंट करण्यास विरोध करणार्या भावेश कोळी (वय २४ वर्षे) याची या दुचाकीस्वारांनी चाकू अन् रॉड यांच्या साहाय्याने निघृण हत्या केली.

Read more

आता दुसरी ‘चायना बॅंक’ ही हिंदुस्थानी बाजारात.. मुंबईत येणार बँक ऑफ चायना..

हिंदुस्थानात व्यवसाय सुरू करण्यासाठी बँक ऑफ चायनाने मागितलेल्या परवान्याला रिझर्व्ह बँकेने मान्यता दिली आहे. या बँकेची पहिली शाखा मुंबईमध्ये सुरू होणार आहे.

Read more

धक्कादायक ! भंगार झालेलं विमान ठाक ठिक करून पुन्हा उडवायला लावल्यामुळं दुर्घटना

उत्तर प्रदेश सरकारचे बोधचिन्ह असलेले एक विमान मुंबईत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Read more

२२ जूनला कर्नल पुरोहित यांच्या भवितव्याचा फैसला

कर्नल पुरोहितांनी या खटल्यातून आपल्याला आरोपमुक्त करण्यात यावे यासाठी याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर २२ जूनला मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम फैसला येण्याची शक्यता आहे.

Read more

महाराष्ट्रातील कारागृहांत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांवर आधारित निबंधस्पर्धांचे आयोजन

देशासाठी कार्य करण्याची प्रेरणा जागृत करण्याचा उपक्रम स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांच्या सहकार्याने रामचंद्र प्रतिष्ठान, मुंबई या स्वयंसेवी संस्थेने महाराष्ट्रातील कारागृहांत राबवला.

Read more

मार्ड डॉक्टर आणि गिरीश महाजनांची चर्चा फिस्कटली, संप सुरूच

यामुळे मुंबईतील रुग्णांना दिलासा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान केईएम आणि नायर रूग्णालयातील निवासी डॉक्टरही संपावर जाण्याची शक्यता आहे मागण्या मान्य होत नसल्यानं मार्डने इथ संपाचे हत्यार उपसलं असल्याचे बोललं जातंय.

Read more

माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची आत्महत्या..

हिमांशू रॉय यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. महाराष्ट्र पोलिस दलासाठी ही धक्कादायक बातमी आहे.

Read more