ह.भ.प संजय महाराज पाचपोर यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’.. देव, देश आणि धर्म कार्यांत उल्लेखनीय योगदानाबद्दल बहाल केला पुरस्कार..

या पुरस्काराचे स्वरुप १ लाख रुपये व मानपत्र असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेमध्ये दि. चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांनी दिली.

Read more

हिंदुस्तानी सेनेच्या सन्मानार्थ ‘कारगिल सन्मान यात्रा’.. महाराष्ट्रातील तरूणांचा पुढाकार..

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धाच्या घटनेला कारगिल विजय दिवस संबोधण्यात येते. सन १९९९ ला ८ मे ते २६ जुलैपर्यंत हे युद्ध झाले. या युद्धात जवानांनी दाखवलेल्या शौर्याची कहाणी म्हणून दरवर्षी कारगिल विजय दिवस साजरा करण्यात येतो. यासाठी जिल्ह्यातील वरोरा येथील ४ युवकांनी कारगिल सन्मान यात्रा आयोजित केली होती.

Read more

वादळी वारा आणि पाऊस तरी हि नांदेड येथील हिंदु धर्माभिमान्यांकडून हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी !

वादळामुळे मैदानातील दिव्यांचे खांब, बांबू, पडदे खाली पडले. लोखंडी खिळे ठोकून अंथरलेल्या सर्व बैठका वादळामुळे अस्ताव्यस्त झाल्या

Read more

बजरंग दलाकडून शस्त्र चालवण्याच्या प्रशिक्षण शिबिराचे मध्यप्रदेश येथे आयोजन

राष्ट्रविरोधी शक्ती आणि ‘लव्ह जिहाद’ यांना विरोध करणार

Read more

गोमंतक हिंदु प्रतिष्ठानच्या वतीने गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांना निषेधपत्र..

हिंदुत्वनिष्ठांच्या हिंदु चेतना मिरवणुकीला शासनाने अनुमती नाकारल्याचे प्रकरण

Read more

धुळे, मुंबई आणि पुणे येथील ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदूऐक्य आणि चैतन्य यांचा आविष्कार !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र जागृती अभियान !

Read more

१० वर्षांनंतर केरळ राज्य ‘इस्लामी राज्य’ होईल ! – चित्रपट निर्माते सुदीप्तो सेन

राष्ट्र निर्माण चे अध्यक्ष श्री. सुरेशजी चव्हाणके यांनी आधीच हा धोका ओळखून “जन संख्या नियंत्रण कानून” साठी देशभर रथयात्रा काढून जन जागृती सुरू केली आहे.

Read more

“सकाळी जेवताना शेतकर्याला विसरु नका व राञी झोपताना लष्कराला विसरु नका ”-रामायनाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक

सुरेशजी चव्हाणके यांची “जनसंख्या नियंत्रण” कायदा महायात्रा पर्व दोन ची सभा पार पडली संगमनेर येथे..

Read more

देशात लोकसंख्या कायदा बनणे आवश्यक ! – विनोद यादव, अध्यक्ष, धर्मरक्षक संघटना

राष्ट्र निर्माण चे अध्यक्ष श्री. सुरेशजी चव्हाणके यांनी या कायद्याची मागणी करत देशभर भारत बचाओ यात्रा सुरु केली आहे.त्यांच्या पाठोपाठ आता धर्म रक्षक संघटनेने हि मागणी केली.

Read more