गोमुत्रामुळे कॅन्सर बरा होऊ शकतो, संशोधकांचा दावा

गुजरातमधील जुनागढ कृषी विद्यापीठाच्या संशोधकांनी कॅन्सरवर गोमुत्र उपयुक्त असल्याचे यशस्वी संशोधन केले आहे. गोमुत्रामुळे तोंडांचा, यकृत, मूत्रपिंडाचा, त्वचेचा आणि स्तनाचा कर्करोग बरा होऊ शकतो असा दावा त्यांनी केला आहे.

Read more

राजपथावर शिवरायांचा चित्ररथ! महाराष्ट्राचं वैभव देशानं पाहिलं

प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी राजपथावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा पाहायला मिळाला.

Read more

ग्राहकांच्या हक्कासाठी कार्यकर्ते हे ‘ग्राहक योद्धे’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

थेट मार्केटिंग , ऑनलाईन मार्केटिंग या क्षेत्रात होणारी फसवणूक टाळता यावी यासाठी प्रबोधन करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Read more