एवरेस्ट इंग्लिश मीडियम हाईस्कूलच्या टॉयलेटमध्ये लावले सीसीटीव्ही कॅमेरे.. दोन शिक्षकांना अटक..

उत्तर प्रदेशातील एवरेस्ट इंग्लिश मीडियम हाईस्कूलच्या टॉयलेटमधील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

Read more

काश्मीर विद्यापीठाच्या पदवीदान समारंभावेळी राष्ट्रगीताचा झाला अवमान.. विद्यार्थी जागेवरून उठलेच नाहीत..

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून अद्यापपर्यंत विद्यापीठाची प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

Read more

इस्लामी शाळेकडून भाजपच्या नेत्याच्या मुलाला शिकवण्यास नकार

आझादनगरमध्ये असणार्‍या मदर हलीमा शाळेने भाजप मुसलमानविरोधी पक्ष असल्याने भाजपचे नेते सैय्यद महताब आलम यांच्या मुलाला शिकवण्यास नकार दिला आहे.

Read more

सरकारी शाळेतील हिंदु विद्यार्थ्यांनी धार्मिक प्रतीके वापरल्यास अनुत्तीर्ण करण्याची मुख्याध्यापकांची धमकी

‘सरकारी शाळेचा आणि आमच्या धार्मिक श्रद्धेचा आपसांत काय संबंध ? शाळेच्या मुख्याध्यापकांनी घेतलेला हा निर्णय तुघलकी आहे’, अशी टीका पालकांनी केली.

Read more

हिंदुस्थानात मराठी भाषेची तिसऱ्या क्रमांकावर झेप..

हिंदुस्थानमध्ये झालेल्या जनगणेच्या सर्वेक्षणात मराठी ही हिंदी व बंगाली नंतर सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा असल्याची माहिती समोर आली आहे.

Read more

राजस्थानच्या शाळांमध्ये भरणार साप्ताहिक संस्कारवर्ग !

शालेय विद्यार्थ्यांवर सुसंस्कार व्हावेत; म्हणून येत्या जुलैपासून प्रत्येक शनिवारी शाळांमध्ये संस्कारवर्ग भरवले जाणार आहेत.

Read more

रामाने केलं होतं सीतेचं अपहरण, शिक्षण मंडळाने अक्कल गहाण ठेवलीय काय?

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, गुजरात बोर्डाच्या १२ वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकात सीतेचं अपहरण रामाने केल्याचा उल्लेख आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यातील सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद !

एर्नाकुलम् जिल्ह्यातील मरिन ड्राइव्ह येथे आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा (इंटरनॅशनल बुक फेअर) आयोजित केला होता.

Read more

शेतकरी कुटुंबातील सोनाली पोतले हिची कृषी अधिकारी पदी निवड

ग्रामीण भागातून व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून मराठी माध्यमातून शिकलेली व एकत्र कुटुंबात वाढलेली सोनाली हिच्या निवडीमुळे सर्व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला आहे.

Read more