बोंडअळी नुकसान भरपाई तात्काळ द्या ! – शिवसेनेची मागणी

महाराष्ट्रातील बोंड अळीने नुकसान झालेल्या कापुस उत्पादक शेतकऱ्यांना हिवाळी अधिवेशनाने कोरडवाहु क्षेत्राकरिता हेक्टरी ३०८०० तर बागायती शेतीकरिता ३७५०० रुपयाची मदत जाहीर केली होती.

Read more

शेतकऱ्यांच्या लढ्याला अभूतपूर्व यश, लेखी आश्वासन घेऊन आंदोलन मागे

आझाद मैदानावर मंत्री चंद्रकात पाटील, गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना सरकारसोबत झालेल्या चर्चेचा तपशील वाचून दाखवण्यात आला.

Read more

शेतकरी मोर्चा आझाद मैदानात दाखल, मध्यरात्रीपासून पायपीट करत गाठले आझाद मैदान

रात्री एकच्या सुमारास सोमय्या मैदानाकडून आझाद मैदानाकडे कूच करत पहाटे पाचच्या सुमारास आझाद मैदान गाठले.

Read more

कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा, अर्जासाठी मुदतवाढ

वंचित शेतकऱ्यांचे अर्ज आपले सरकार केंद्रावर किंवा शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉगीन करुन जमा करता येणार आहेत.

Read more

नाशिक बाजारसमिती : बाजारभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी फेकला भोपळा

नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत बुधवारी विक्रीसाठी आलेल्या भोपळा मालाच्या प्रति जाळीला अवघा रूपये असा बाजारभाव मिळाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजारसमितीतील सेल हॉलमध्ये भोपळा फेकून काढता पाय घेतला.

Read more

बोंडअळीचे नवे संकट, विदर्भ-मराठवाड्यात त्वचाविकाराची लागण!

संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे ४० हेक्टर वरील बीटी कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

Read more

शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट कसं होणार, 19 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींची तज्ज्ञांशी चर्चा

येत्या 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी राजधानी दिल्लीत पंतप्रधान मोदी देशभरातील 250 तज्ज्ञांसोबत चर्चा करणार आहेत.

Read more

मराठवाडा-विदर्भासाठी पुढचे 2 दिवस धोक्याचे, वादळी पावसाची शक्यता

दरम्यान, रविवारी मराठवाड्याचा बहुतांश भाग आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये अवकाळीनं थैमान घातलं.

Read more