संभाजी महाराज यांचा 339 व्या राज्यभिषेक सोहळा लाखों शिव भक्तांच्या उपस्थितीत संपन्न .

पुणे :- जिल्ह्यातील श्री .क्षेत्र .तुळापूर येथील भिमा भामा आणी इंद्रायणी या तिन नद्याचा त्रिवेणी संगमावर आसलेल्या स्वराज्या चे दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या 339 व्या राज्यभिषेक सोहळा लाखों शिव शंभू भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

स्वराज्या चे दुसरे छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या 339 व्या राज्यभिषेका साठी आज तुळापूर नगरी सकाळ पासून सजली होती पहाटे पासून शंभू भक्तांची पावले आज तुळापूर कडे वळताना राज्याच्या कानाकोपऱ्यामधून लाखों शिव शंभू भक्त आपल्या लाडक्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखोच्या संख्येने उपस्थित होता.

ह्यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच जन्म पालखी सोहळाच आयोजित करण्यात आला होता यावेळी शंभू भक्तांनी संभाजी महाराज यांच्या पालखी ची संपूर्ण तुळापूर गावामधून गाव प्रदीक्षणा करण्यात आली तसेच ह्या सोहळ्याला स्वराज्य रक्षक सभाजी ह्या मालिकेतील छत्रपति शिवाजी महाराजा ची भुमिका साकारनारे अभिनेते शंतनु मोघे, विश्वजीत राजे निंबाळकर ,आजित पवार, निलेश राणे,आनेक राजकीय मंडळी हि यावेळी उपस्थित होते तसेच ह्या सपूर्ण कार्यक्रमा चे आयोजन तुळापूर ग्रामपंचायत, ग्रामस्ता ,आणी, शिवराज्याभिषेक ट्रस्टच्या वतीने करण्या आहले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *