सुरेशजी चव्हाणके यांना महाराष्ट्रात पाय ठेऊ न देण्याची एमआयएमची पोकळ धमकी

मर्द असाल तर अडवुन दाखवा : सुरेशजी चव्हाणके डेरेदाखल होणारच
सुदर्शन वाहिनीचे मुख्यसंपादक हिंदुवीर सुरेशजी चव्हाणके यांना महाराष्ट्रात येण्यापुर्वीच रोखण्यात याव
अशी पोकळ धमकी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीनचा प्रवक्ता मोहम्मद सादाब याने एका व्हिडिओद्वारे दिली आहे. येत्या 24 फेब्रुवारी रोजी स्वराज्याची राजधानी रायगड येथे श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थान आयोजित धारातिर्थ गडकोट मोहिमेच्या समारोपा करिता पुज्य संभाजीराव भिडे गुरुजी आणि हिंदुवीर सुरेशजी चव्हाणके हे उपस्थीत राहणार आहेत. या पार्श्वभुमीवर एमआयएमच्या राष्ट्रद्वेशी प्रवक्त्याने अशा प्रकारे गरळ ओकुन विरोध असल्याच सांगितल आहे.
या व्हिडिओ संदेशात हा गद्दार प्रवक्ता शिवरायांचा पावन भुमीला औरंगजेब आणि हाजी अलीची पवित्रभुमी असल्याच संभोधताना दिसत आहे. चार भिंतीत बसुन डरकाळ्या फोडणाऱ्या एमआयएमला सुरेशजी चव्हाणके यांनी सडेतोड उत्तर दिल असुन रविवारी सकाळी 8 वाजता आम्ही सर्व आदरणीय भिडे गुरुजी समावेत रायगडावरती डेरेदाखल होत आहोत, मर्द असाल तर अडवुन दाखवा अस आव्हान सुरेशजी चव्हाणके यांनी राष्ट्रद्रोही एमआयएमला दिल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *