सामाजिक भान जपत साजरा झाला सुरेशजी चव्हाणके यांचा जन्मदिवस

संगमनेर:-
सूदर्शन वाहिनीचे मुख्य संपादक हिंन्दुवीर सुरेशजी चव्हानके यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सामाजिक भान जपत नांदूर खंदरमाळ येथील गरीब व अनाथ मुलींच्या वस्तीगृहात खाउचे वाटप करन्यात आले.

यावेळी संगमनेरशिवसेना तालूकाप्रमुख जनाभाऊ आहेर, अशोक सातपूते पंचायत समिति, संदीप खिलारी शिवसेना, सुनंदाताई भागवत,प्रतीक गोर्डे, सागर कोल्हे, भगवती विद्यालयाचे वाकचौरेसर,भागवतसर,शिरोलेसर,टावरे व गावातील नागरीक उपस्थीती होते.सुदर्शन न्युज पत्रकार रावसाहेब पारधी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *