राळेगन सिद्धी चे तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकावर अट्रासिटी कायद्याअंतर्गत कारवाई ची दलित महासंघाची मागनी ……
पारनेर : तालक्यातील राळेगन सिद्धि येथील रहीवासी असलेल्या व अशिक्षीत असलेल्या सत्यभामा मच्छींद्र शेंडगे यांच्यावर स्वमालकीच्या जागेसाठीच उपोशन करन्याची वेळ आलीय.
वर्षानूवर्ष त्या पती व मुला सोबत त्या राळेगन ला राहत होत्या अचानक पती व पाठोपाठ मुलाचे निधन झाल्यान त्या काही वर्ष रोजगारासाठी गाव सोडुन गेल्या होत्या.
मात्र मधल्या कालावधीत ग्रामपंचायत ने त्यांच्या अडानी पनाचा फायदा घेत त्यांची नोंद असलेली जमीन पैसे घेउन दूसर्याला विकल्याचा आरोप त्यानी केला आहे.
त्यांनी म्हटले की घरकुलासाठी जागेची अवशकता असताना व माझी जागा असताना मला उतारे देन्यासाठी मना केले व सांगीतले की तुमची कोनतीच जागा नसून उतारा मिलनार नाही परंतु माझ्याकडे 1978 ते 1985,1986,1990 चे उतारे असुन ज्यांनी माझ नाव दस्तावजमधून कमी केले त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी.व मला स्वमालकिची जागा परत भेटावी.
तसेच या ऊपोशनाला दलीत महासंघाने पाठिंबा दिला असुन दोषींवर atrocity अंतर्गत कारवाई ची मागनी केली आहे.
दलीत महासंघाचे जिल्हाध्यक्ष चांदने, पारनेर अध्यक्ष अंकुश राक्षे,बालासाहेब पवार,कडू लोंडे,रंगनाथ वायदंडे,माऊली साठे,प्रमीला शेंडगे प्रवीन शेंडगे,पोपट साठे,शिवाजी बुलाके आदींनी पाठींबा दिला
दरम्यान तहसीलदार गनेश मर्कड व बिडीओ यांना विचारले असता ऊद्या दि.19 जाने.ला पथक चौकसीसाठी पाठविले जाईल व तसे पत्र सबंधीत ग्रामपंचायत ला पाठविल्याच सागीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *