खडसेंनी पुरावे जाहीर करावेत – मा मंत्री गिरिष महाजन

 

रोहीणी खडसे आणी पंकजा मुंडेचा पराभाव आपल्याच पक्षातील नेत्यांनी केल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी केला होता.  जर यासंबधी पुरावे असतील तर ते सादर करावेत अस गिरीश महाजन यांनी म्हटल आहे. अजित पवार यांच्या क्लिन चिटवर बोलताना गिरिष महाजनांनी म्हटल आहे की एसीबीने काय अँफीडेवीट न्यायालयात दिले ते तपासुन पहायला हव . अजित पवारांना काही प्रकरणात क्लीनचीट मिळाली आहे. अजुन 80%प्रकरण बाकी असल्याच ही महाजन यांनी म्हटल आहे.क्लीन चीट ज्या काळात देण्यात आली त्या काळात मंत्री पदावर नसल्याने त्यांना क्लीनचीट देण्यात आली आहे. मात्र आज एसीबीने जी क्लीनचीट दिली आहे ती कोणत्या प्रकरणात दिली आहे हे मला माहीत नाही .एसीबी चौकशी करत असली तरी मंत्र्यांचा त्यात थेट संबध येत नसतो. ते अधिकाऱ्यांचा मार्फत कारभार करीत असतात अस त्यांनी म्हटल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *