दक्षिणेमधील सुप्रसिध्द अभिनेते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रकाश राज हे राजकारणात उतरणार आहेत. आपण अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढविणार आहोत अशी घोषणा त्यांनी त्यांचा ट्विटर अकाऊंटवरून केली आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा…

एक नवी सुरुवात… अधिक जबाबदारी… तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यावर लोकसभा अपक्ष उमेदवार म्हणून लढविणार आहे. मतदारसंघाची माहिती मी लवकरच देणार आहे. अब की बार जनता की सरकार… असे प्रकाश राज यांनी आपल्या या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *