केंद्रीय महिला बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी घेतली भिडे गुरुजी ची भेट…..

सांगली..
विधानसभा निवडणूका च्या प्रचार दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय महिला बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांची भेट घेतली

आज भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारासाठी श्रीमती इराणी आल्या होत्या. मारुती चौकात सभा झाल्यानंतर त्यांनी श्री. भिडे गुरुजी यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. गाड्यांचा ताफा गावभागातील श्री. भिड गुरूजीे यांच्या निवासस्थानाकडे गेला.यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, भाजपच्या नेत्या नीता केळकर उपस्थित होत्या.श्री.भिडेगुरूजी यांनी त्यांना रायगडावर छत्रपती शिवरायांच्या समाधी दर्शनासाठीहीे येण्यास निमंत्रण दिले. 

श्रीमती इराणी म्हणाल्या,”आदरणीय भिडे गुरूजी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुरुवर्य आहेत. दोघांनी संघात एकत्र काम केल आसुने गुरुजी नी महाराष्ट्र राज्यात
शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचे मोठे कार्य सुरू आहे. त्यामुळे माझी खुप दिवसापासुन ची इछा आज पुर्ण झाली आसुन आज मोठ भाग्य लाभले की आदणीय भिडे गुरूजी ची भेट आशीर्वाद घेण्यासाठी आपण आलो आहोत.” 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *