अन्वेषणाच्या नावाखाली पती आणि कुटुंबीयांचा मानसिक छळ ! – संशयित भरत कुरणे यांची पत्नी सौ. गायत्री कुरणे यांचा आरोप

हिंदुत्वनिष्ठांचा नाहक छळ केल्याची पत्रकार परिषदेत माहिती

Read more

अल्पवयीन मुलीशी जबरदस्ती लग्न करून तीचा अमानुष छळ करणाऱ्या धर्मांध पती व सासऱ्याला बेड्या..

पती साजीद आणि तिचा काका तोमेर नौशाद अली शेख या दोघांना अटक करून निर्मलनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.

Read more

जागृत हनुमान मंदिरात मांस टाकून विटंबना..शहरात तणावाचे वातावरण..

मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.

Read more